Saturday, April 4, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भाजपतर्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन

by Divya Jalgaon Team
June 23, 2021
in जळगाव, राजकीय, सामाजिक
0
भाजपतर्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी मंडळ क्रं. ६ मध्ये भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे प्रखर देशभक्त आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलीदान दिन स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर च्या मंडल क्र. ६ नगर परिसरातील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर गट नंबर ६० शिव कॉलनी येथे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण परिसरात जेष्ठ नागरिक शामराव सोनगीरे व नगरसेविका गायत्री राणे यांनी केले तर डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांनी केलेल्या कार्याची आणि देशाकरता दिलेल्या बलिदाना व जीवन चरित्र बद्दल मार्गदर्शन प्रा. राजेंद्र खोरखेडे (सर) यांनी केले.

यावेळी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरचे अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, चिटणीस प्रा. भगत निकम, जिल्हा महानगर प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर, मंडळ अध्यक्ष अजित राणे, बलिदान दिवस मंडल प्रमुख कुमार सिरामे, मंडल सरचिटणीस अक्षय चौधरी, प्रभाग समिती सदस्य बंटी नेरपगारे, महानगर युवा मोर्चा उपाध्यक्ष जयेश ठाकुर, संघाचे स्वामी विवेकानंद नगर नगर कार्यवाहक अरुण कोळी, सुधाकर कापुरे, तुकाराम पाटील, आकाश पाटील, मनोज सावंत, केतन अत्तरदे आदींसह परिसरातले नागरिक उपस्थित होते.

Share post
Previous Post

“म्युकरमायकोसिस’ ग्रस्त चौघा रुग्णांना डिस्चार्ज

Next Post

कवी चा वाढदिवशी मोडलेल्या संसाराला शिवसेना सरसावली

Next Post
कवी चा वाढदिवशी मोडलेल्या संसाराला शिवसेना सरसावली

कवी चा वाढदिवशी मोडलेल्या संसाराला शिवसेना सरसावली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group