Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शिवाजीनगर येथे भाजपातर्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना श्रद्धांजली

by Divya Jalgaon Team
June 23, 2021
in जळगाव, राजकीय, सामाजिक
0
शिवाजीनगर येथे भाजपातर्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना श्रद्धांजली

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगर येथे भारतीय जनता पार्टी मंडळ क्रं. १ मध्ये आज  डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा बलिदान दिवसानिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

आज दि. 23 जून रोजी शिवाजीनगर मंडलात भाजपा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले व डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी महानगर सरचिटणीस महेश जोशी, विशाल त्रिपाठी,  भगतसिंग सर, मंडळ अध्यक्ष रमेश जोगी, सरचिटणीस शांताराम गावडे, नगरसेवक राजेंद्र मराठे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश पुरोहित, महिला आघाडी अध्यक्ष ज्योती तिवारी, शंकराव परदेसी, जावरु सूर्यवंशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Share post
Previous Post

महाबळ येथील भाजपातर्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन

Next Post

जळगावात लाचखोर पोलीस नाईकसह होमगार्ड अँटी करप्शनच्या जाळ्यात

Next Post
जळगावात लाचखोर पोलीस नाईकसह होमगार्ड अँटी करप्शनच्या जाळ्यात

जळगावात लाचखोर पोलीस नाईकसह होमगार्ड अँटी करप्शनच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group