Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात लाचखोर पोलीस नाईकसह होमगार्ड अँटी करप्शनच्या जाळ्यात

by Divya Jalgaon Team
June 23, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावात लाचखोर पोलीस नाईकसह होमगार्ड अँटी करप्शनच्या जाळ्यात

धरणगाव प्रतिनिधी । येथील अडीच हजाराची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस नाईकासह होमगार्ड या दोघांना रंगेहात पकडल्याची कारवाई जळगाव अँटी करप्शनच्या पथकाच्यावतीने करण्यात आली आहे.

धरणगाव येथील तक्रारदार यांच्यावर दाखल असलेल्या गुन्हयातील वॉरंटामध्ये त्यांना मदत करणेकामी व तक्रारदार यांच्या दारूविक्रीच्या व्यवसायावर परत कारवाई न करण्याच्या मोबदल्यात पोलीस नाईक किरण चंद्रकांत सपकाळे (वय-३७) रा. संत मिराबाई पिंप्राळा शिवार याने अडीच हजार रूपयांची लाचेची मागणी केली होती.

तक्रारदार याने स्थानिक लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज दुपारी १ वाजेच्या सुमारास होमगार्ड प्रशांत नवल सोनवणे (वय-२५) रा. सोनवद ता. धरणगाव याच्या मदतीने अडीच हजाराची लाच स्विकारतांना रंगेहात पकडले आहे.

या पथकाने केली कारवाई 

पोलीस उपअधिक्षक सतीष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संजोग बच्छाव,पो.नि.  लोधी, सफौ दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ अशोक अहीरे, पोहेकॉ सुनिल पाटील, सफौ सुरेश पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, पोना मनोज जोशी, पोना सुनिल शिरसाठ, पोना जनार्धन चौधरी, पोकॉ प्रविण पाटील, पोकॉ नासिर देशमुख, पोकॉ ईश्वर धनगर, पोकॉ प्रदिप पोळ, पोकॉ महेश सोमवंशी यांनी ही कारवाई केली आहे.

Share post
Previous Post

शिवाजीनगर येथे भाजपातर्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना श्रद्धांजली

Next Post

शहरातील मेहरुणमधील महाजन नगरातील विकसित उद्यान

Next Post
शहरातील मेहरुणमधील महाजन नगरातील विकसित उद्यान

शहरातील मेहरुणमधील महाजन नगरातील विकसित उद्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group