जळगाव – जनमत प्रतिष्ठान कडून आज नवीन बस स्टॅन्ड मध्ये कोविड काळामध्ये काम करणारे कर्मचारी यांच्या प्रतिष्ठानतर्फे डेपो मॅनेजर प्रथमेश बोरसे, निलेश पाटील आगर व्यवस्थापक, माणूस तिवारी आगारप्रमुख मनोहर मिस्तरी वाहन परीक्षक, सारिका वैद्य वरिष्ठ लिपिक, रत्ना भोई लिपिक, यांना सन्मानपत्र व फुलगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच पूर्ण बस स्टँड च्या आवारामध्ये व बसेस वर मास्क लावा व सुरक्षित अंतर ठेवा असे फलक लावण्यात आले, त्याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानच्या अध्यक्ष पंकज नाले, निसर्ग व पर्यावरण मंडळाचे विजय लुळे, ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे हर्षल पाटील सागर कोळी, उपस्थित होते