Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

रोटरी वेस्टतर्फे गाडेगाव येथे सिमेंट बंधाऱ्याचे लोकार्पण

by Divya Jalgaon Team
June 12, 2021
in जळगाव, सामाजिक
0
रोटरी वेस्टतर्फे गाडेगाव येथे सिमेंट बंधाऱ्याचे लोकार्पण

जळगाव – रोटरी क्लब ऑफ वेस्ट तर्फे गाडेगाव येथे सिमेंट बंधाऱ्याचे लोकार्पण करण्यात आले. तसेच बंधाऱ्यांच्या पुढील जमिनीवर  शिवनाला खोलीकरण करण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी अध्यक्ष तुषार चित्ते, मानद सचिव केकल पटेल , माजी अध्यक्ष संदीप काबरा, उपप्रांतपाल योगेश भोळे, प्रोजेक्ट चेअरमन इंजि. राहुल पवार, संजय इंगळे, दिग्विजय पाटील, व  गाडेगावचे सरपंच मच्छिंद्र सपकाळे, उपसरपंच तुषार पाटील, विजय चौधरी, मारुती भिरुड, आत्माराम पाटील, शिवाजी महाराज पर्यावरण आणि कृषी विकास संस्थेचे सागर धनाड  यांची प्रमुख उपस्थिती होती.

रोटरी क्लब जळगाव वेस्ट व आर .जी. मानुधने फाउंडेशन  मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने हा बंधारा विकसित करण्यात आला आहे. यासाठी 17 लाख रुपये खर्च आला आहे.

या बंधाऱ्यामध्ये पाच कोटी लिटर पाण्याची साठवण होणार आहे. यामुळे 250 एकर शेत जमिनीसाठी याचा फायदा होणार आहे. हा बंधारा मागील तीन वर्षात रोटरी वेस्टने शिव नाला खोलीकरण करून त्यावर बांधण्यात आला आहे. परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी वाढण्यासाठी तसेच गावातील अडीच हजार लोकवस्तीला याचा फायदा होणार असल्याचे अध्यक्ष तुषार चित्ते यांनी सांगितले.

Share post
Tags: # Divya Jalgaon latest news#Rotary club of west#रोटरी क्लब जळगाव वेस्टRotary Club
Previous Post

कंटनेरचा धडकेत पिता-पुत्र जागीच ठार

Next Post

आदिवासी बहुल भागातील रुग्णांसाठी अद्ययावत मोबाईल मेडिकल युनिट उपलब्ध

Next Post
आदिवासी बहुल भागातील रुग्णांसाठी अद्ययावत मोबाईल मेडिकल युनिट उपलब्ध

आदिवासी बहुल भागातील रुग्णांसाठी अद्ययावत मोबाईल मेडिकल युनिट उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group