Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कंटनेरचा धडकेत पिता-पुत्र जागीच ठार

by Divya Jalgaon Team
June 16, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
कंटनेरचा धडकेत पिता-पुत्र जागीच ठार

जळगाव – सात वर्षीय मोठ्या मुलाला घेण्यासाठी सासरी राहत जात असतांना दुचाकीस्वाराला भरधाव कंटनेरने चिरडल्याची घटना रात्री ९ वाजेच्या सुमारास महामार्गावर गुजराल पेट्रोलपंपाजवळील बोगद्याजवळ घडली. या अपघातात दुचाकीस्वार नागेश्‍वर भंगी पवार वय ३५ या पित्यासह दुचाकीवर बसलेला त्यांचा मुलगा कार्तिक नागेश्‍वर पवार वय ५ वर्ष, दोन्ही रा. दत्त गॅरेजजवळ, पिंप्राळा या दोघांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान अपघातानंतर कंटेनरचालक हा घटनास्थळाहून पसार झाला होता. संतप्त नागरीकांनी घटनास्थळी कंटेनरची तोडफोड केली होती. याअपघाताप्रकरणी आज शनिवारी सकाळी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून गुजराल पेट्रोलपंप परिसरात घटनास्थळाजवळच लपून बसलेल्या कंटनेरचालक अर्जुनकुमार सिंग वय ६५ रा. कोलकत्ता यास आज शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास रामानंद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

Share post
Tags: #jalgaon accident newsCrime newsDivya JalgaonJalgaon newsपिता-पुत्र जागीच ठार
Previous Post

तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन

Next Post

रोटरी वेस्टतर्फे गाडेगाव येथे सिमेंट बंधाऱ्याचे लोकार्पण

Next Post
रोटरी वेस्टतर्फे गाडेगाव येथे सिमेंट बंधाऱ्याचे लोकार्पण

रोटरी वेस्टतर्फे गाडेगाव येथे सिमेंट बंधाऱ्याचे लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group