Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भारतरत्न डॉ. आंबेडकर यांची जयंती साजरी

by Divya Jalgaon Team
April 14, 2021
in जळगाव, सामाजिक
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भारतरत्न डॉ. आंबेडकर यांची जयंती साजरी

जळगाव – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.

यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, कार्यालय अधीक्षक आर. यु. शिरसाठ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, डॉ. संदीप पटेल, डॉ. विजय गायकवाड, कर्मचारी अनिल बागलाणे, महेश गुंडाळे, लीलाधर कोळी आदी उपस्थित होते.

Share post
Tags: babasahebDivya JalgaonMarathi Newsभारतरत्न डॉ. आंबेडकरशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऐतिहासिक बॉयलर मशीन !
Previous Post

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती

Next Post

पालकमंत्र्यांचे पंढरपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Next Post
पालकमंत्र्यांचे पंढरपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पालकमंत्र्यांचे पंढरपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group