जळगाव – विश्वरंत्न प पू डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी करण्यात आली. तसेच गौतम नगर तांबापुर लुम्बिनी बौद्ध विहार येथील प पू डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास माल्यार्पण व अभिवादन करतांना जिल्हा पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत गवळी एमआयडीसी तील पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे तसेच मिलिंद सोनवणे भिमरत्न तरूण मित्र मंडळ अध्यक्ष जळगांव यांची उपस्थिती होते.