Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भाजपा महानगर तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन

by Divya Jalgaon Team
April 14, 2021
in जळगाव, सामाजिक
0
भाजपा महानगर तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन

जळगाव – बाबासाहेब आंबेडकर यांची आज१४ एप्रिल २०२१रोजी १३० वी जयंती साजरी करण्यात आली सकाळी ९ वाजता भा ज पा कार्यालय येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या प्रतिमेचे पूजन करतात आले.

यानंतर सकाळी ९: ३० रेल्वे टेंशन येथील भव्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाला माल्यार्पण व पुजन जिल्हा अध्यक्ष दिपक सुर्यवंशी व म न पा स्थाइ सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी केले. या प्रसंगी नगरसेवक राजूभाऊ मराठे,जिल्हा कार्यालय मंत्री प्रकाश पंडित ,ओबीसी मोर्चा अध्यक्ष जयेश भावसार, मंडळ अध्यक्ष रमेश जोगी , विनोद मराठे ,सरचिटणीस शांताराम गावंडे ,हाकर्स आघाडी अध्यक्ष प्रभाकर तायडे ,अनुसूचित जाति मोर्चा अध्यक्ष लताबाविस्कर ,अनुसूचित जाति मोर्चा सरचिटणीस कैलास सोनवणे, ओबीसी मोर्चा सरचिटणीस विजय बारी ई कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Share post
Tags: Divya Jalgaondivya newsडॉ. बाबासाहेब आंबेडकरभाजपा महानगर तर्फे
Previous Post

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापौर, उपमहापौर यांनी केले अभिवादन

Next Post

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती

Next Post
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group