Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भाजपाची धरणगाव शहर तालुका बैठक उत्साहात संपन्न

कार्यकर्त्यांनो हिंमत सोडू नका एक ना एक धरणगावावर भाजपचा झेंडा; खासदार उन्मेश दादा पाटील यांनी भरला कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यात जोश

by Divya Jalgaon Team
October 30, 2020
in जळगाव, राजकीय
0
today dharangaon bjp baithak news

धरणगाव – धरणगाव तालुक्यात कार्यकर्त्यांनी पक्ष बळकटीसाठी नेहमीचं परिश्रम घेतले असून पदाधिकारी देखील पक्षाच्या भक्कम पाठीशी असून नेते, कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या समन्वयातून कार्यकर्त्यांनो आपला संघर्ष सुरू ठेवा, हिंमत सोडू नका एक ना एक धरणगावावर भाजपचा झेंडा फडकणार आहे.असा विश्वास खासदार उन्मेश दादा पाटील व्यक्त केला आहे.भाजपाची धरणगाव शहर तालुका बैठक उत्साहात संपन्न.

धरणगाव तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी यांची संघटात्मक धोरणावर चर्चा करण्यासाठी जनकल्याण नागरी पतसंस्था मधील स्व.मुकुंदराव पणशीकर सभागृहात बैठक घेण्यात आली.सदर बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी प्रदेश संघटन मंत्री विजयरावजी पुराणिक हे उपस्थित होते.याप्रसंगी खासदार उन्मेशदादा पाटील,जिल्हाध्यक्ष राजु मामा भोळे,तालुक्याचे जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील,जिल्हाउपाध्यक्ष पी.सी. आबा पाटील,अँड संजय महाजन यांनी आपआपले मनोगते व्यक्त केली. यानंतर विजयरावजी पुराणिक यांनी सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी यांना समारोपपर अनमोल मार्गदर्शन केले.भाजपाची धरणगाव शहर तालुका बैठक उत्साहात संपन्न.

सदर कार्यक्रम प्रसंगी सूत्रसंचालन कैलास माळी सर यांनी केले तर प्रास्ताविक व आभार तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील यांनी केले.याप्रसंगी व्यासपीठावर विजयराव पुराणिक, किशोरभाऊ काळकर, रवीजी अनासपुरे,खासदार उन्मेशदादा पाटील,सुभाषअण्णा पाटील,पी.सी.आबा पाटील, नगरसेवक चंद्रशेखरदादा अत्तरदे, जीप सदस्य माधुरीताई अत्तरदे,शिरीषआप्पा बयस,अँड संजय महाजन,शेखर दादा पाटील,प्रकाशदादा सोनवणे,पुनीलालआप्पा महाजन,सचिनजी पानपाटील,तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील,शहराध्यक्ष दिलीप महाजन,गटनेते कैलास माळी सर,नगरसेवक शरद अण्णा धनगर,ललित येवले,गुलाब मराठे,कडूआप्पा बयस, प्रसिध्दी प्रमुख किशोर माळी यांच्यासह तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते.

अजून वाचा 

एकनाथराव खडसेंची सदिच्छा भेट

Share post
Tags: BjP NewsDharangaonJalgaonJalgaon Latest NewsMarathi NewsPolitical NewsUnmesh Patil
Previous Post

जिल्ह्यातील चार तालुके आज कोरोना निरंक

Next Post

कामगारानेच दुकानातील चार लाखांची सिगारेट बॉक्स लांबविले

Next Post
चोरट्यांनी एक नवे तर तब्बल चार ठिकाणी केली घरफोडी

कामगारानेच दुकानातील चार लाखांची सिगारेट बॉक्स लांबविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group