जळगाव – आज विविध पक्ष श्रेष्टींनी राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची त्यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली,
यावेळी महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश्याध्यक्ष शालिग्राम ओंकार मालकर, समता परिषद जिल्हाध्यक्ष सतीश महाजन सर, खानदेश माळी महासंघाचे प्रदेश्याध्यक्ष प्रकाश महाजन, मुक्ताईनगर माजी सभापती राजेंद्र माळी, वरणगावं राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष माळी, प्रशांत माळी, चाळीसगाव समता परिषद शहराध्यक्ष शांताराम चौधरी, नारायण महाजन, गुलाबराव सोनवणे, किरण महाजन, सचिन माळी उपस्थित होते.
याप्रसंगी ओबीसींच्या विषयावर नाथाभाऊनसोबत विस्तृत चर्चा झाली तसेच आगामी नियोजन करण्यात आले.