Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महात्मा फुले जयंती निमित्त भाजपातर्फे भावपुर्ण अभिवादन

by Divya Jalgaon Team
April 11, 2021
in जळगाव, सामाजिक
0
महात्मा फुले जयंती निमित्त भाजपातर्फे भावपुर्ण अभिवादन

जळगाव – आज दिनांक ११एप्रिल रोजी सकाळी १० वाजता फुले मार्केट येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर तर्फे याप्रसंगी आ. तथा जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे (राजुमामा), महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.

या प्रसंगी नगरसेवक राजू मराठे, ओबीसी आघाडी अध्यक्ष जयेश भावसार, कार्यालय मंत्री प्रकाश पंडित उद्योग आघाडी अध्यक्ष संतोष इंगळे,हॉकरस आघाडी अध्यक्ष नंदु पाटील अध्यक्ष फुले हॉकर्स असोसिएशन, प्रशांत माळी ई. उपस्थितीत होते.

Share post
Tags: BJP OfficeJalgaonमहात्मा फुले जयंती निमित्त भाजपातर्फे भावपुर्ण अभिवादन
Previous Post

महात्मा ज्योतिबा फुले यांना महापौरांकडून अभिवादन

Next Post

नशिराबाद येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

Next Post
नशिराबाद येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

नशिराबाद येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group