जळगाव – थोर समाज सुधारक, शेतक-यांचे कैवारी, स्त्री शिक्षणाचे उद्गाते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने महापौर जयश्री महाजन यांनी सेंट्रल फुले मार्केटमध्ये जाऊन माल्यार्पण केले.
महापौर जयश्री महाजन यांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा अधिकारी उपस्थित होते.