Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयमध्ये शहिद दिनानिमित्त अभिवादन

by Divya Jalgaon Team
March 27, 2021
in जळगाव, प्रशासन, सामाजिक
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयमध्ये शहिद दिनानिमित्त अभिवादन

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शहिद दिनानिमित्त क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी प्रतिमांना माल्यार्पण करीत अभिवादन केले.

“शावैम” मध्ये शहिद दिनानिमित्त अभिवादन

यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, डॉ. विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ. ए. यु. शिरसाठ, दिलीप मोराणकर, रवींद्र धाकड, विनोद सावंत, महेश गुंडाळे, किरण बावस्कर, ज्ञानेश्वर डहाके, बी.सी. शिंदे, लीलाधर कोळी, अनिल बागलाणे उपस्थित होते.

Share post
Tags: "शावैम" मध्ये शहिद दिनानिमित्त अभिवादनJalgaonMarathi News
Previous Post

व्यापाऱ्यांनी वाढीव कालावधी मागितल्याने मनपाने थांबविली कारवाई

Next Post

बेकायदेशीर गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस बाळगणाऱ्यास अटक

Next Post
बेकायदेशीर गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस बाळगणाऱ्यास अटक

बेकायदेशीर गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस बाळगणाऱ्यास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group