Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पाचोर्‍यातील एक आदर्श शिक्षिका सुवर्णा पाटील यांच्या रांगोळीच्या माध्यमातून जनजागृती

by Divya Jalgaon Team
March 2, 2021
in जळगाव, सामाजिक
0
पाचोर्‍यातील एक आदर्श शिक्षिका सुवर्णा पाटील यांच्या रांगोळीच्या माध्यमातून जनजागृती

पाचोरा – पाचोरा शहरातील शिक्षिका सुवर्णा पाटील या गेल्या अनेक वर्षापासून रांगोळीच्या माध्यमातून 15 ऑगस्ट 26 जानेवारी या दिवशी शहरातील विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक, रेल्वे स्टेशन,बस स्टँड, तहसील ऑफिस अशा ठिकाणी विविध सामाजिक विषयांवर रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक विषयांचे हुबेहूब चित्र तयार करतात. तसेच त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे ही रांगोळीच्या माध्यमातून चित्र रेखाटले आहे, त्यांनी इलेक्शन काळात मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी त्यांनी मतदारांना रांगोळीच्या माध्यमातून आवाहन केले होते तसेच कोरोना काळातही नागरिकांनी आपल्या सुरक्षा तिची कशी काळजी घेता येईल यासाठी सुद्धा त्यांनी रांगोळीच्या माध्यमातून जनजागृती निर्माण केली होती त्यांना रांगोळीच्या विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्र राज्य व जळगाव जिल्ह्यात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पाचोरा नगरपालिका मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी ही त्यांचा गौरव केला होता त्यांच्या या विविध कलागुणांमुळे त्यांचा अनेक ठिकाणी सत्कार करण्यात आला असून काही दिवसापूर्वी ही झालेला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, जळगावचे आ.सुरेश मामा भोळे *जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, महापौर भारती सोनवणे यांच्या उपस्तिथी मध्ये त्यांचा गौरव करण्यात आला त्यांच्या या अनेक उपक्रमाबद्दल पाचोरा शहरात ही सर्वत्र कौतुक होत आहे.

Share post
Tags: # Divya Jalgaon latest newsJalgaon newsMarathi Newsरांगोळीच्या माध्यमातून जनजागृती
Previous Post

कुलगुरूंना कुणी छेळले त्यांनी जाहिर करावे (व्हिडिओ)

Next Post

आजचे राशीभविष्य, सोमवार, १ मार्च २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, सोमवार, १ मार्च २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group