Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कुलगुरूंना कुणी छेळले त्यांनी जाहिर करावे (व्हिडिओ)

पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांची मागणी

by Divya Jalgaon Team
February 28, 2021
in जळगाव, राजकीय
0
कुलगुरूंना कुणी छेळले त्यांनी जाहिर करावे (व्हिडिओ)

जळगाव – कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे कुलगुरू डॉ पी पी पाटील यांनी राजीनामा दिल्याने आरोप प्रत्यारोप होत असताना कुलगुरूंनी अराजकीय व कठोर भूमिका घेतली असती व पारदर्शक काम केले असते तर आज ही वेळ आली नसती असा आरोप करित कुलगुरूंना कुणी छेळले त्यांची नावे त्यांनी जाहिर करावी अशी मागणी पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी केली.

कुलगुरू पी. पी .पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आपण सुरुवातीलाच केली होती विद्यापीठात चालत असलेला अनागोंदी कारभार राजकीय व्यक्तींचा विद्यापिठात होत असलेला हस्तक्षेप यावर देखील आपण आवाज उठवला होता. कुलगुरू हे त्या ठिकाणी केवळ सयाजीराव म्हणून आपली भूमिका बजावत असल्याचे देखील आपण बोललो होतो. विद्यापीठात कुलगुरू हे कटपुतली प्रमाणे काम करत असल्याचे बोललो होतो. तसेच कुलगुरू हे कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचा आरोप आपण त्यावेळी केला होता. पण कुलगुरूंनी तो फेटाळला होता.

मग आता अचानक कुलगुरू महोदय यांनी राजीनामा का दिला ? याचा खुलासा कुलगुरू पी पी पाटील यांनी आवर्जून करावा. राजीनामा देण्यासाठी त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का.. .? कोणाच्या छळाला कंटाळून कुलगुरूंनी राजीनामा दिलेला आहे त्यांची नावे जाहीर करावे. असे काय घडले की इतका तडकाफडकी राजीनामा द्यावा लागला.कुलगुरूंना कोणी कोणी छळले ते नावे कुलगुरू महोदय यांनी जाहीर करावीत. अशी मागणी पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी केली आहे.

Share post
Tags: #Piyush Narendra PatilJalgaonKulguruMarathi Newsकुलगुरूंना कुणी छेळले त्यांनी जाहिर करावे - पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांची मागणी
Previous Post

मोठा स्फोट : जिल्ह्यात आज ४०८ रूग्ण कोरोनाबाधित आढळले

Next Post

पाचोर्‍यातील एक आदर्श शिक्षिका सुवर्णा पाटील यांच्या रांगोळीच्या माध्यमातून जनजागृती

Next Post
पाचोर्‍यातील एक आदर्श शिक्षिका सुवर्णा पाटील यांच्या रांगोळीच्या माध्यमातून जनजागृती

पाचोर्‍यातील एक आदर्श शिक्षिका सुवर्णा पाटील यांच्या रांगोळीच्या माध्यमातून जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group