Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मोठा स्फोट : जिल्ह्यात आज ४०८ रूग्ण कोरोनाबाधित आढळले

by Divya Jalgaon Team
February 28, 2021
in आरोग्य, जळगाव, राशीभविष्य
0
जळगाव जिल्ह्यात आज ५७ रूग्ण कोरोनाबाधित

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात ४०८ कोरोना बाधित रूग्ण आढळले आहे. तर आज १४३ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जळगाव शहरासह चोपडा आणि जामनेर तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या वाढलेली दिसून येत आहे.

जळगाव शहर-१९१, जळगाव ग्रामीण-४, भुसावळ-२१, अमळनेर-२०, चोपडा-५२, पाचोरा-१३, भडगाव-५, धरणगाव-९, यावल-२, जामनेर-३३, रावेर-७, पारोळा-१२, चाळीसगाव-१५, मुक्ताईनगर-१८, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण ४०८ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात एकुण ६० हजार ८७८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५६ हजार ९८८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५०५ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज जळगाव शहरातील एका रूग्णाचा मृत्यू झाला असून आजवर १ हजार ३ ८५ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Share post
Tags: CoronaJalgaonMarathi Newsमोठा स्फोट : जिल्ह्यात आज ४०८ रूग्ण कोरोनाबाधित आढळले
Previous Post

दुचाकीला साईड का दिली नाही या कारणाने कुटुंबियांना मारहाण

Next Post

कुलगुरूंना कुणी छेळले त्यांनी जाहिर करावे (व्हिडिओ)

Next Post
कुलगुरूंना कुणी छेळले त्यांनी जाहिर करावे (व्हिडिओ)

कुलगुरूंना कुणी छेळले त्यांनी जाहिर करावे (व्हिडिओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group