Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आरबीआय एमएसएमई समितीवर संजय दादलिका यांची निवड

by Divya Jalgaon Team
March 2, 2021
in जळगाव, सामाजिक
0
आरबीआय एमएसएमई समितीवर संजय दादलिका यांची निवड

जळगाव- राज्यातील सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांच्या वाढीसाठी धोरणात्मक निर्णय ठरविण्याकरिता व या विषयी सूचना देण्यासाठी असलेल्या रिझर्व्ह बँक अॉफ इंडियाच्या सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांच्या उच्चाधिकार समितीच्या महाराष्ट्र-गोवा राज्य सदस्यपदी उद्योजक संजय दादलिका यांची निवड करण्यात आली आहे.

सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांना येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी व बँकांकडे या उद्योगांकरिता आवश्यक पाठपुरावा करण्याकरिता कार्य करणाऱ्या रिझर्व्ह बँक अॉफ इंडिया सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग उच्चाधिकार समितीवर जळगावला स्थान मिळाले आहे. यात संजय दादलिका यांची निवड केल्याचे आरबीआयने पत्रान्वये कळविले आहे. राज्यातील उद्योगांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दादलिका यांनी सांगितले. दरम्यान, संजय दादलिका हे महाराष्ट्र चेंबर्स अॉफ कॉमर्सचे नाशिक विभागीय अध्यक्ष आहेत. दादलिका यांची आरबीआय एमएसएमई समितीवर निवड झाल्यानिमित्त त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Share post
Tags: #divyajalgaon newsJalgaon newsMarathi Newsआरबीआय एमएसएमई समितीवर संजय दादलिका यांची निवडसंजय दादलिका यांची निवड
Previous Post

मोठी बातमी! अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

Next Post

राज्य महामार्ग पोलिस विभागातर्फे १ मार्च पासून “हायवे मृत्यूंजय दूत” योजनेला सुरवात

Next Post
चाक फुटल्यामुळे रस्त्यावर उभ्या असणार्‍या ट्रकला धडक, चालक ठार

राज्य महामार्ग पोलिस विभागातर्फे १ मार्च पासून "हायवे मृत्यूंजय दूत" योजनेला सुरवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group