राजकीय

विरोधकांनी तापवलेल्या राजकारणाच्या मुशित रोहिणी ताई खडसे यांच्या सेवकार्याचे बावनकशी सोने निरखेल- ईश्वर रहाणे

मुक्ताईनगर - विरोधकांनी ॲड. रोहिणीताई खडसे यांच्यावर कितीही टिका केली तरी जनसेवेचा ध्यास घेतलेल्या व नाथाभाऊ यांच्याकडून विकासाचा वारसा घेतलेल्या...

Read more

आ.एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून झालेल्या सभागृहात बसून विरोधक तीस वर्षाचा हिशोब मागतात- दिपक पाटील

सावदा (प्रतिनिधी) - राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी सावदा येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती केली परंतु विद्यमान लोकप्रतनिधींनी त्याकडे दुर्लक्ष...

Read more

कुऱ्हा वढोदा योजना पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा करण्याची रोहिणी खडसे यांच्यामध्ये धमक – डॉ.बी.सी.महाजन

मुक्ताईनगर - कुऱ्हा- कुंड धारणाची उंची वाढवण्याचा प्रश्न रोहिणी खडसे यांनी यशस्वी करून मार्गी लावला होता त्यांच्यामध्येपाठपुरावा करून प्रश्न सोडवण्याची...

Read more

डॉ.अश्विन सोनवणे यांना नागरिकांनी मारली प्रेमाची मिठी !

जळगाव - जळगाव विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांचा प्रचार जोरदार सुरु असून शहरातील अनेक भागात आज त्यांचे...

Read more

व्यापारी वर्गाने डॉ. अनुज पाटील यांना लाडू व पेढा भरवत केले स्वागत ..

जळगाव - शहरात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार, डॉ. अनुज पाटील यांनी व्यापारी वर्गाच्या भेटीगाठी घेत, त्यांचे...

Read more

नेतृत्वाचा एक तडफदार आवाज ; मा. राज ठाकरे..

महाराष्ट्राच्या राजकीय गोटात मा.राज ठाकरे हे एक विशेष स्थान असलेले नाव आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक आणि अध्यक्ष मा. राज...

Read more

जळगाव ग्रामीणचा सर्वांगिण विकास हाच गुलाबराव देवकरांचा ध्यास

जळगाव - जळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या भादली-कडगाव-शेळगाव परिसरातील प्रचार रॅलीचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत झाले. याप्रसंगी...

Read more

ईश्वर कॉलनीत दिवाळी, आ. राजूमामा भोळेंचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत

जळगाव - शहरातील ईश्वर कॉलनीत जळगाव शहर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत, फुलझाडी, फुलबाज्या उडवित दिवाळी...

Read more

जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव देवकरांची प्रचार रॅली नव्हे तर विजयी मिरवणूक…!

जळगाव - विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा ममुराबाद-विदगाव भागात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत अक्षरशः विजयी...

Read more

विकासाला पुन्हा गतिमान करण्यासाठी मला साथ द्या – धनंजय चौधरी

रावेर (प्रतिनिधी) - रावेर विधानसभा मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोहचला असून, गावागावात उमेदवार ग्रामस्थांशी संपर्क करत आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस...

Read more
Page 6 of 88 1 5 6 7 88
Don`t copy text!