जळगाव – जळगाव विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार कुलभूषण विरभान पाटील यांचे तांबापूर भागात भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी नागरिकांनी आपल्या समस्या कुलभूषण पाटील समोर मांडल्या व पाटील यांनी ही नागरिकांचा समस्या समजून त्यांचा समस्यांचा एकच समाधान ते म्हणजेच कपाट व कपाट या चिन्हांसमोरील बटनाला मतदान करून नागरिकांची साथ मागितली. व त्यांना प्रचंड मतदान करून विजयी करू असं विश्वास ही नागरिकांनी त्यांना यावेळी दिला.