Divya Jalgaon Team

Divya Jalgaon Team

आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, रविवार, २२ नोव्हेंबर २०२०

मेष:-चांगुलपणाने लोकांना आपलेसे कराल. स्वभावातून परोपकारी भावना व्यक्त कराल. कामातील बदल हिताचा ठरेल. केवळ आपल्या कामावर लक्ष केन्द्रित करावे. दिवसाचा...

जिल्ह्यात ७ डिसेंबर पर्यंत शाळा, आश्रमशाळा, वसतिगृह बंद

पिंपरी-चिंचवडमधील शाळा 30 नोव्हेंबरपर्यंत बंदच

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा येत्या सोमवारपासून (दि. 23) सुरू करण्याचा पूर्वी घेतलेला निर्णय महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी बदलला...

भाजपा जळगाव जिल्हा महानगर वैद्यकीय आघाडीची नूतन कार्यकारणी जाहीर

भाजपा जळगाव जिल्हा व महानगरतर्फे होळी आंदोलन

जळगाव, प्रतिनिधी । भाजपा जळगाव जिल्हा व महानगरतर्फे होळी आंदोलन. लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरीकांना भरमसाठ वीजबिले आली असून या वीजबिलांबाबत...

संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यांचा पालक मंत्र्यांच्या हस्ते सत्कार!

संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यांचा पालक मंत्र्यांच्या हस्ते सत्कार!

जळगाव :-  जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार जळगाव तालुका संजय गांधी निराधार योजना समिती गठीत करण्यात...

संजय गांधी निराधार योजनेच्या *नवनिर्वाचित सदस्यांचा पालक मंत्र्यांच्या हस्ते सत्कार !* जळगावदि.21 :- जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार जळगाव तालुका संजय गांधी निराधार योजना समिती गठीत करण्यात आलेली आहे. समितीच्या अध्यक्षपदी रमेश जगन्नाथ पाटील - जळके , सदस्य पदी प्रमोद रतन राव सोनवणे- भोकर, श्रीमती सविता विनायक चव्हाण - डिकसाई, सुरेश बाबुराव गोलांडे- विटनेर, मनोज दिगंबर चौधरी - आवार , ललित हरि साठे- विटनेर, भागवत श्रावण पाटील -चिंचोली, सचिन वसंत चौधरी -आसोदा, अविनाश विजय पाटील - धानवड, चंद्रकांत भागवत भोळे - नाशिराबाद यांची समिती सदस्य निवड करण्यात आलेली आहे. या सर्व सदस्यांचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर सदस्यांनी ना.गुलाबराव पाटील यांचे आभार मानले.

जळगावात बहुजन समाजातर्फे १ डिसेंबर रोजी मोर्चा

जळगाव, प्रतिनिधी । जळगावात बहुजन समाजातर्फे १ डिसेंबर रोजी मोर्चा. अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषद जळगाव जिल्हा आयोजित ओबीसी...

नायब तहसीलदारांसह दोन लिपीक कोरोनाबाधीत आढळले

जिल्ह्यातील सात तालुके निरंक; ५९ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह

जळगाव प्रतिनिधी । जळगाव कोवीड रूग्णालयाकडून आज प्राप्त झालेल्या अहवालात जिल्ह्यात ५९ रूग्ण आढळून आले आहे. तर दुसरीकडे ३५ रूग्ण...

गजानन मालपुरेंनी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

गजानन मालपुरेंनी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

जळगाव - जळगाव जिल्हा रुग्णालयात मेमोग्राफी मशीन व फेको मशीनसह इतर मशिनरी खरेदी करताना मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे. यासंदर्भात...

बेकायदेशीर गावठी बनावटीची दारू तयार करणारी महिला अटकेत

वरणगावातील राजमल ज्वेलर्स फोडणाऱ्या दोन संशयित आरोपींना अटक

वरणगाव - येथील  राजमल ज्वेलर्स हे दुकान फोडणाऱ्या दोन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पहूर ता. जामनेर येथून ताब्यात...

समाज कल्याण विभागातर्फे १५५ लाभार्थ्यांना गटई स्टॉलचे वाटप

समाज कल्याण विभागातर्फे १५५ लाभार्थ्यांना गटई स्टॉलचे वाटप

जळगाव :  येथील समाज कल्याण विभागातर्फे १५५ लाभार्थी चर्मकार समाजातील बांधवांना गटई स्टॉलचे वाटप नुकतेच करण्यात आले. या सोबत शालेय...

Page 593 of 676 1 592 593 594 676
Don`t copy text!