Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात बहुजन समाजातर्फे १ डिसेंबर रोजी मोर्चा

by Divya Jalgaon Team
November 21, 2020
in जळगाव
0
संजय गांधी निराधार योजनेच्या *नवनिर्वाचित सदस्यांचा पालक मंत्र्यांच्या हस्ते सत्कार !* जळगावदि.21 :- जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार जळगाव तालुका संजय गांधी निराधार योजना समिती गठीत करण्यात आलेली आहे. समितीच्या अध्यक्षपदी रमेश जगन्नाथ पाटील - जळके , सदस्य पदी प्रमोद रतन राव सोनवणे- भोकर, श्रीमती सविता विनायक चव्हाण - डिकसाई, सुरेश बाबुराव गोलांडे- विटनेर, मनोज दिगंबर चौधरी - आवार , ललित हरि साठे- विटनेर, भागवत श्रावण पाटील -चिंचोली, सचिन वसंत चौधरी -आसोदा, अविनाश विजय पाटील - धानवड, चंद्रकांत भागवत भोळे - नाशिराबाद यांची समिती सदस्य निवड करण्यात आलेली आहे. या सर्व सदस्यांचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर सदस्यांनी ना.गुलाबराव पाटील यांचे आभार मानले.

जळगाव, प्रतिनिधी । जळगावात बहुजन समाजातर्फे १ डिसेंबर रोजी मोर्चा. अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषद जळगाव जिल्हा आयोजित ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा आयोजनाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीत ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी १ डिसेंबर २०२० रोजी जळगाव शहरात मोर्चा काढण्याबाबत ठराव करण्यात आला. समस्त ओबीसी समाज बांधवाच्या उपस्थित ओबीसी आरक्षण ह्या विषयावर विविध ओबीसी जातीतील मान्यवरांनी आपापली मते मांडली. तसेच बैठकीच्या अध्यक्षस्थानी समता परीषदेचे नाशिक विभागाचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक होते.

त्यांनी आपल्या मनोगतात जळगाव जिल्ह्य़ातील प्रत्येक तालुक्यातून हाजारोच्या संख्यने ओबीसी आरक्षण बचाव संदर्भात मोर्चे येत्या आठवडय़ात काढून दिनांक १ डिसेंबर रोजी जळगाव शहरात मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले. या मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात येतील. ओबीसी बांधवानी मोठ्या संख्येने या मोर्चांस उपस्थित राहावे असे अहवान करण्यात आले.

ह्या बैठकीला विभागीय संघटक अनिल नळे, सरचिटणीस अरूण थोरात, विधी तज्ञ म. प्रतीक कर्डक, जिल्हा अध्यक्ष सतिष महाजन, निरीक्षक म.शालीग्राम मालकर, मिडिया प्रमुख संतोष पुंड, माजी आमदार हरिभाऊ महाजन, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष म.विजय महाजन, बहुजन क्रांती परिषदेचे मुकुंद सपकाळे, शिंपी समाज अध्यक्ष मुकुंद मेटकर, नाभिक समाज अध्यक्ष म. किशोर सुर्यवंशी, परीट समाजाचे अध्यक्ष विवेक ठाकरे, सुतार समाजाचे अध्यक्ष चंद्रशेखर कापडे, भावसार समाजाचे अध्यक्ष राजेंद्र भावसार, म.पृथ्वीराज चव्हाण, म. प्रभाकर भालेराव, प्रकाश महाजन, भिकन सोनवणे, महिला प्रतिनिधी म्हणून सरीता कोल्हे, वैशाली महाजन, नगरसेविका सरीता नेरकर, आरती शिंपी, निवेदिता ताठे, सुनिता चौधरी, ज्योती महाजन यांच्या सर्व तालुका व शहर अध्यक्ष व जिल्हा व तालुका प्रतिनिधी व ओबीसी बांधव उपस्थित होते. कार्यक्रम सूत्रसंचालन जिल्हा कार्यध्यक्ष वसंत पाटील यांनी केले.

Share post
Tags: Divya Jalgaon NewsJalgaon Latest NewsJalgaon Marathi NewsJalgaon newsMarathi Newsजळगावात बहुजन समाजातर्फे १ डिसेंबर रोजी मोर्चा
Previous Post

जिल्ह्यातील सात तालुके निरंक; ५९ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह

Next Post

संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यांचा पालक मंत्र्यांच्या हस्ते सत्कार!

Next Post
संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यांचा पालक मंत्र्यांच्या हस्ते सत्कार!

संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यांचा पालक मंत्र्यांच्या हस्ते सत्कार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group