Divya Jalgaon Team

Divya Jalgaon Team

बेकायदेशीर गावठी बनावटीची दारू तयार करणारी महिला अटकेत

जळगावात रिक्षा चालकाची पोलिसांना अरेरावी; गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । जळगावात रिक्षा चालकाची पोलिसांना अरेरावी करण्यात आली. सुभाष चौक परिसरात वाहतुकीस अडथळा निर्माण केला म्हणून रिक्षाचालकास वाहतूक...

अटल निवृत्तीवेतन योजना: दरमहा 5000 रुपये मिळवा, महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या

अटल निवृत्तीवेतन योजना: दरमहा 5000 रुपये मिळवा, महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या

नवी दिल्ली - अटल पेन्शन योजना (एपीवाय) ही असंघटित क्षेत्रातील कर्मचा for्यांसाठी एक सरकारी पेन्शन योजना आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना सेवानिवृत्तीनंतर...

आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १८ डिसेंबर २०२०

मेष : आज कुटुंबियांच्या इच्छा आपण पूर्ण कराल. नोकरी-व्यवसायात बढती-बदलीचे योग आहेत. विद्यार्थ्याना शैक्षणिकबाबतीत अडचणी येण्याची शक्यता आहे. परक्या माणसाकडून...

जळगाव जिल्ह्यात ४८ कोरोनाबाधित; ३३ रुग्ण झाले बरे!

जळगाव जिल्ह्यात ४८ कोरोनाबाधित; ३३ रुग्ण झाले बरे!

जळगाव (प्रतिनिधी) - जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ४८ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ३३...

उपमहापौरांच्या तत्परतेने प्रभागातील नागरिक समाधानी!

उपमहापौरांच्या तत्परतेने प्रभागातील नागरिक समाधानी!

जळगाव, - उपमहापौर आपल्या दारी या उपक्रमांतर्गत गुरुवारी उपमहापौर सुनील खडके यांनी स्वतःच्या प्रभाग १७ चा दौरा केला. नागरिकांशी चर्चा...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 'नॉन कोविड' सुविधांना प्रारंभ

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ‘नॉन कोविड’ सुविधांना प्रारंभ

जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या कोरोना व्यतिरिक्त सेवांचा (नॉन कोविड) प्रारंभ...

भारतरत्न डॉ . ए . पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगावतर्फे कार्यक्रम

जळगाव - भारतरत्न डॉ . ए . पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगावतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्रतस्थ...

शिरसोली प्र न निवडणुकीच्या पॅनलसाठीची बैठक संपन्न

जळगाव - शिरसोली गावात आज निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली. गावाची ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम लागल्याने  दि. 23 ते 30 डिसेंबर...

Page 529 of 676 1 528 529 530 676
Don`t copy text!