Tag: Marathi News

बेकायदेशीर गावठी बनावटीची दारू तयार करणारी महिला अटकेत

जळगावातील फुले मार्केटमध्ये महिलेच्या पर्समधून रोकड लंपास

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील फुले मार्केटमध्ये लग्नाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून ४२ हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना ...

देशात आज कोरोना लसीचा ड्राय रन; 'अशी' आहे तयारी

देशात आज कोरोना लसीचा ड्राय रन; ‘अशी’ आहे तयारी

नवी दिल्ली: देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज कोरोना लसीचे ड्राय रन केले जाणार आहे. याआधी देशातील चार राज्यांतील ...

तुम्ही UPI द्वारे व्यवहार करताय तर मग 'ही' बातमी नक्की वाचा

तुम्ही UPI द्वारे व्यवहार करताय तर मग ‘ही’ बातमी नक्की वाचा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने डिजिटल व्यवहारांवर जोर दिल्यापासून नागरिकांकडून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPI द्वारे व्यवहार वाढले आहेत. अनेक ...

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची आज आकाशवाणीवर मुलाखत

जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मंत्रिपदाचा एक वर्ष पूर्ण

जळगाव - जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या या पंचवार्षीकमधील मंत्रीपदाला १ जानेवारी २०२१ रोजी एक वर्ष पूर्ण झाले ...

भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेचे ऑनलाईन पदधतीने लोकार्पण

भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेचे ऑनलाईन पदधतीने लोकार्पण

पुणे (प्रशांत पवार) - राज्याचा सर्वांगीण विकास होत असताना वाढते नागरिकरण विचारात घेत पुणे शहराचा Iसर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे ...

शासकीय रुग्णालयात दंतोपचाराची सुविधा झाली अद्ययावत

शासकीय रुग्णालयात दंतोपचाराची सुविधा झाली अद्ययावत

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दंतोपचारची अत्याधुनिक सेवा उपलब्ध झाली आहे. तोंडाच्या कर्करोगावर देखील उपचार होणार असून ...

धक्कादायक! महिलेला दारु पाजून चार दिवस केला सामूहिक बलात्कार

धक्कादायक : मतीमंद तरूणीवर बलात्कार, गुन्हा दाखल

बोदवड प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावातील गतीमंद तरूणीवर गावातीलच तरूणाने बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ...

सहा महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचा मानस - आरोग्यमंत्री

2 जानेवारी रोजी होणार कोरोना लसीकरणाचा ड्राय रन

मुंबई - कोरोना लसीकरणाचा ड्राय रन देशभर 2 जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदुरबार या चार ...

Page 109 of 196 1 108 109 110 196
Don`t copy text!