Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

by Divya Jalgaon Team
October 27, 2020
in जळगाव
0
पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बीटीआरआय, आणि जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने दि. २८ ते ३० ऑक्टोबर, २०२० या कालावधीत कोविड विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता ऑनलाईन पध्दतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा प्लेस्टोअरमधून mahaswayam ॲप्लीकेशन मोफत डाऊनलोड करुन इन्स्टॉल करावे. असे आवाहन श्रीमती अनिसा तडवी, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी माहिती दिली आहे.

उमेवारांनी या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी  www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. किंवा प्लेस्टोअरमधून महास्वयंम ॲप्लीकेशन मोफत डाऊनलोड करुन इन्स्टॉल करावे. Employment पेजवरील Job Seeker हा पर्याय निवडून आपला नोंदणी /आधार क्रमांक व पासवर्डने साईनइन/लॉगईन करावे, आपल्या होमपेज वरील जॉबफेयर हा पर्याय निवडा, जळगाव जिल्हा निवडा व फिल्टर बटनावर क्लिक करा, रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जळगाव ऑनलाईन जॉबफेयर दि. २८ ते ३० ऑक्टोंबर, २०२० या ओळीतील ॲक्शन मेनूतील दुस-या बटनावर क्लिक करा, आय ॲग्री हा पर्याय निवडा, पात्रतेनुसार मॅचीग झालेल्या विविध कंपन्यांच्या रिक्त पदांसाठी अप्लाय बटनावर क्लिक करा,

याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत ०२५७-२२३९६०५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. या सुवर्णसंधीचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती अनिसा तडवी, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव कळविले आहे.

Share post
Tags: Jalgaon newsJimakaMarathi News
Previous Post

ईद-ए-मिलाद साजरी करण्याबाबत मार्गदर्शक सुचना

Next Post

अंत्योदय अन्न योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे नियतन मंजूर

Next Post
Divya Jalgaon

अंत्योदय अन्न योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे नियतन मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group