Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कोरोनाचा स्फोट : जिल्ह्यात 319 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळले

जळगाव शहरातील तब्बल 158 तर चाळीसगावातील 71 रूग्णांचा समावेश

by Divya Jalgaon Team
February 22, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली असतांनाच गत 24 तासांमध्ये तब्बल 319 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात जळगाव शहरातील तब्बल 158 तर चाळीसगावातील 71 रूग्णांचा समावेश आहे.

जळगाव शहर – 158, जळगाव ग्रामीण-6, भुसावळ-12, अमळनेर-20, चोपडा-18, पाचोरा-4, भडगाव-7, धरणगाव-4, यावल-4, एरंडोल-0, जामनेर-4, रावेर-0, पारोळा-1, चाळीसगाव-71, मुक्ताईनगर-7, बोदवड-0 आणि इतर जिल्ह्यात 3 असे एकुण 319 रूग्ण आढळून आले आहे.

कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात एकुण 58 हजार 854 हजार रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 56 हजार 178 रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. यात आज जळगाव आणि चाळीसगाव प्रत्येक एक आणि भुसावळ शहरातील दोन असे चार रूग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

Share post
Previous Post

अट्रावल येथे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दहा हजार रूपयांचा दंड

Next Post

मौलाना अबुल कलाम आझाद यांना पुण्यतिथी निमित्त राकॉतर्फे अभिवादन

Next Post
मौलाना अबुल कलाम आझाद यांना पुण्यतिथी निमित्त राकॉतर्फे अभिवादन

मौलाना अबुल कलाम आझाद यांना पुण्यतिथी निमित्त राकॉतर्फे अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group