जळगाव – शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेनेच्या फलकाचे अनावरण शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या हस्ते करण्यात आले.
सतरा मजली प्रशासकीय इमारती जवळ शिव व्यापारी सेनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे अल्पसंख्याक आघाडी महानगर प्रमुख जाकीर पठाण माजी महानगर प्रमुख अंकुश कोळी फेरीवाला सेना महानगर प्रमुख बाळू बाविस्कर, जब्बार शेख वसीम खान , इमरान शहा , साबीर खाटीक , कैलास कोळी , आसिफ शाहा अशरफ भिस्ती , सतीश शिंपी, सुशील सागर , विनोद शिंपी , योगेश चौधरी, निर्मला शिंपी, मुस्तकीम बागवान, विनोद शिंपी , अब्बू शहा , जुबेर खाटीक आदी उपस्थित होते.