जळगाव – जळगाव जिल्ह्या अंतर्गत येणा-या सर्व स्थरावरील शाळेतील विद्यार्थ्यांना अपघातामध्ये क्षतिची नुकसान भरपाई देणेबाबत शिक्षण विभाग प्राथमिक माध्यमिक या विभागात सदरील योजना अंमलात आणणार असून या योजनेअंतर्गत सन २०१९ ते २०२० या आर्थिक वर्षातील ३० प्रस्ताव आले असून एकूण २२ लक्ष ५० हजार रूपये इतका निधी राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदानाचे लाभार्थी वंचित असल्याने त्यात काहींना अपंगत्व आले असल्याने त्यांच्या उपचारासाठी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे, तसेच अनेक दिवसापासून हा विषय प्रलंबित राहिला असून या योजनेबाबत बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याचे सकारात्मक पणे प्रतिसाद जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस दिव्या यशवंत भोसले यांना दिला आहे.
यावेळी दिव्या यशवंत भोसले म्हणाल्या की, ‘एक ही विद्यार्थी वंचित राहणार नाही सदैव यासाठी मी पाठपुरावा सुरू ठेवणार’.


