Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व परिसर सॅनिटाईज

by Divya Jalgaon Team
February 10, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन, राजकीय
0
जळगावातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व परिसर सॅनिटाईज

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहर महापालिकेने कोविड सेंटर म्हणून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अधिग्रहित करण्यात आले होते. हे महाविद्यालय व त्याचा परिसर आज सॅनिटाईज करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने जनजीवन सुरळीत होत आहे. यानुसार शासनाने शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी उपमहापौर श्री. खडके यांना विद्यार्थ्यांना कुठलाही प्रकारचा बाधा होऊ नये यासाठी महाविद्यालय सॅनिटाईज करून देण्याची विनंती केली होती. यानुसार उपमहापौरांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. यानंतर त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कोविड सेंटर म्हणून उपयोगात आणलेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय संपूर्णपणे सॅनिटाईज करण्याच्या सूचना केल्यात.

यानुसार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात उपमहापौर सुनील खडके यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य सी. पी. भोळे, प्राचार्य डॉ. एम. आर. पाटील, प्रा. एम. व्ही. इंगळे, प्रा. सी. पी. भोळे, प्रभारी अधिकारी उपयोगिता शास्त्रज्ञ प्राध्यापक एम. आर. पाटील, डॉ. पी. व्ही. चौधरी, ए. डी. विखार, प्रा. पी. पी. चौधरी, हर्षल नेमाडे आदीं याप्रसंगी उपस्थित होते. म्हणून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय लवकरच विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात येणार आहे जळगाव मनपा तर्फे आज बुधवारी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यावेळी सॅनिटाईज करण्यात विद्यार्थ्यांना कुठलाही प्रकारचा बाधा होऊ नये यासाठी या महाविद्यालय सह संपूर्ण परिसर याप्रसंगी सॅनिटायझ करण्यात आला.

यावेळी उपमहापौर सुनील खडके तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य सीपी भोळे प्राचार्य डॉक्टर एम आर पाटील प्राध्यापक एम व्ही इंगळे प्रत्येक प्रा सीपी भोळे प्रभारी अधिकारी उपयोगिता शास्त्रज्ञ प्राध्यापक एम आर पाटील डॉक्टर पी व्ही चौधरी एडी विखार हर्षल नेमाडे आदींची याप्रसंगी उपस्थित होते.

Share post
Tags: # SenetiseGovernment CollageJalgaonMahapalikaजळगावातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व परिसर सॅनिटाईज
Previous Post

विवाहितेचा मोटारसायकल घेण्यासाठी छळ, शनीपेठ पोस्टेत गुन्हा

Next Post

विजेच्या धक्क्याने १८ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू

Next Post
विजेच्या धक्क्याने १८ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू

विजेच्या धक्क्याने १८ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group