Friday, April 3, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

विवाहितेचा मोटारसायकल घेण्यासाठी छळ, शनीपेठ पोस्टेत गुन्हा

by Divya Jalgaon Team
February 10, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील अयोध्या नगरातील विवाहितेचा पैशांसाठी छळ

जळगाव प्रतिनिधी । विवाहितेला नवीन मोटारसायकल घेण्यासाठी पैसे आण, यासाठी पतीसह सासु सासऱ्यांनी छळ केल्याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

शनिपेठ भागातील गुरुनानक नगर परिसरात राहणारी भारती विजय लोट (वय – २५) यांचा विवाह अमळनेर येथील विजय सुरेश लोटे यांच्याशी झाला होता. माहेरुन मोटासायकल घेण्यासाठी पैसे आणावे म्हणून पती विजय लोटे यांनी शारिरीक व मानसिक छळ सुरू केला, तसेच, सासरच्या मंडळींकडून त्यांना मारहाणीस प्रोत्साहीत करुन टोमणे मारण्यात येत होते. सतत होणारी मारहाण असह्य झाल्याने विवाहिता माहेरी जळगाव येथे निघून आल्या. विवाहिता भारती यांच्या तक्रारीवरुन पती विजय लोटे, सासू-मंगलाबाई सुरेश लोटे आणि सासरे-सुरेश लोटे यांच्याविरुद्ध शनीपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोना रविंद्र पाटिल करीत आहेत.

Share post
Tags: #ShanipethcrimeJalgaonMarathi Newsविवाहितेचा मोटारसायकल घेण्यासाठी छळशनीपेठ पोस्टेत गुन्हा
Previous Post

युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे अनाथाश्रमात १२४ गरजू मुलांना साहित्य वाटप

Next Post

जळगावातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व परिसर सॅनिटाईज

Next Post
जळगावातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व परिसर सॅनिटाईज

जळगावातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व परिसर सॅनिटाईज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group