Monday, March 30, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

गोल्डमॅनच्या डोक्यात गोळी मारून केली हत्या

दिवसाढवळ्या भर चौकात गोळीबार!

by Divya Jalgaon Team
February 9, 2021
in गुन्हे वार्ता, राज्य
0
गोल्डमॅनच्या डोक्यात गोळी मारून केली हत्या

पुणे, वृत्तसंस्था | हवेली तालुक्यातल्या गोल्डमॅन म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या सचिन शिंदे याला लोणीकंद ग्रामपंचायत कार्यालया समोरील एटीएमसमोर गोळ्या घालण्यात आल्या. सकाळी 11.30 च्या सुमारास ही घटना घडली.

या गोळीबरात डोक्यात गोळी लागून शिंदे रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. त्याला जखमी अवस्थेत रुबी हाॅस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला. सचिन शिंदे हा गुन्हेगार प्रवृत्तीचा असुन त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

ग्रामपंचायत कार्यालयातून काम करून एटीएम समोर सहकाऱ्यांशी गप्पा मारत असताना दुचाकीवरुन येत काही लोकांनी गोळीबार केला. परंतु अजूनही या घटनेचा गुन्हा दाखल झालेला नाही.

दरम्यान, सचिन शिंदे याला गोल्डमॅन म्हणुन सुध्दा ओळखळं जात होतं. सचिन शिंदेचे मारेकरी गोळ्या घालुन दुचाकीवरून फरार झाले.

Share post
Tags: crimeMarathi NewsMurderPuneगोल्डमॅनच्या डोक्यात गोळी मारून केली हत्या
Previous Post

२५ हजार रुपये लॅपटॉप चोरी करणारा आरोपी अटकेत

Next Post

आजचे राशीभविष्य, बुधवार, १० फेब्रुवारी २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, बुधवार, १० फेब्रुवारी २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group