Sunday, April 5, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शिवसेनेतर्फे पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलन

by Divya Jalgaon Team
February 5, 2021
in जळगाव, राजकीय, सामाजिक
0
शिवसेनेतर्फे पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलन

जळगाव, प्रतिनिधी । पेट्रोल – डिझेलच्या दरवाढी विरोधात शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलन महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

केंद्र सरकार प्रत्येकवेळी पेट्रोल व डीझेलची दरवाढ करत आहे. जनतेच्या सहनशीलतेच अंत झाला आहे. कोविड नंतर दिलासा मिळेल अशी अशा वाटत होती. तसेच अर्थसंकल्पात देखील दिलासा मिळालेला नसल्याने शिवसेना महिला आघाडीतर्फे केंद्र सरकारचे बारसे करून नाव ठेवण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. सरिता माळी यांनी सांगितले की, केंद्र सरकारने पेट्रोल व डीझेलची दरवाढ करून बालिश निर्णय घेतला असल्याने आज कमळाबाईच्या मुलाचे बारसे करण्यात आले आहे.

या आंदोलना प्रसंगी मनपा शिवसेना विरोधीपक्ष नेते सुनील महाजन, नगरसेवक गणेश सोनवणे, अल्पसंख्याक आघाडी महानगर प्रमुख जकीर पठाण. महिला आघाडी महानगर प्रमुख शोभा चौधरी ज्योती शिवदे सरिता माळी मनीषा पाटील, शोभा चौधरी, मंगला बारी, निलू इंगळे सपना तिवारी, संगीता गवळी, उप महानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, पूनम राजपूत, विजय बांदल, संजय कोल्हे अल्पसंख्यांक उप महानगराध्यक्ष वस्मिम खान, इकबाल शेख, विराज कावडीया आदी उपस्थित होते.

Share post
Tags: Collector OfficeJalgaonMarathi NewsPetrol-DieselPoliticalShivsenaशिवसेनेतर्फे पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलन
Previous Post

काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी आमदार शिरीष चौधरी यांची निवड

Next Post

वा..रे..मोदी सरकार तेरा खेळ..सस्ती दारू महेगा तेल

Next Post
वा..रे..मोदी सरकार तेरा खेळ..सस्ती दारू महेगा तेल

वा..रे..मोदी सरकार तेरा खेळ..सस्ती दारू महेगा तेल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group