Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

वा..रे..मोदी सरकार तेरा खेळ..सस्ती दारू महेगा तेल

चिंचोली येथे शिवसेनेच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात रास्ता रोको

by Divya Jalgaon Team
February 6, 2021
in जळगाव, प्रशासन, राजकीय
0
वा..रे..मोदी सरकार तेरा खेळ..सस्ती दारू महेगा तेल

SHIVSENA

जळगाव – चिंचोली येथे शिवसेनेच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात रास्ता रोको अंदोलन करून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा बाजी करण्यात आली.

केंद्र सरकार सतत पेट्रोल डिजेलची दरवाढ करीत आहे. कोरोनाने जगभरात थैमान घातल्यानंतर त्या संकटातून नागरिक आता बाहेर येत आहे. त्यात कामावर किंवा प्रत्येक जागी जाण्यासाठी वाहनाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. पेट्रोलच्या या दरवाढीमुळे त्यांच्या महिन्याचा गणित सतत बिघडत असल्यामुळे आज केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेनेतर्फे अंदोलन करण्यात आले.

या वेळी शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण युवासेना, जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, तालुका संघटक संजय घुगे,विधानसभा क्षेत्र युवधिकारी विजय लाड, अपंग सेल तालुका प्रमुख,भागवत पाटील, भाऊलाल पाटील,निलेश पाटील,जितेंद्र पोळ, अतुल घुगे, जनार्धन पाटील, पिंटू धुमाळ,देविदास कोळी, राजू पाटील हरीलाल शिदे,संजय चव्हाण , कैलास बिराडे, अरुण पाटील,राजेंद्र संजय माणके, डिगबर पाटील, भाऊडु सुरवे आदींची आंदोलन प्रसंगी उपस्थिती होती.

Share post
Tags: #Chincholi#Divya Jalgan NewsJalgaonMarathi NewsPoliticalकेंद्र सरकारपेट्रोल डिझेल दरवाढी विरोधातशिवसेना
Previous Post

शिवसेनेतर्फे पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलन

Next Post

पालिवाल समाजातील कोरोना योद्धांचा चोपड्यात सत्कार

Next Post
पालिवाल समाजातील कोरोना योद्धांचा चोपड्यात सत्कार

पालिवाल समाजातील कोरोना योद्धांचा चोपड्यात सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group