Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात गोलाणी मार्केटमधून सायकल चोरी

by Divya Jalgaon Team
October 26, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
कोल्हापूरात दागिने चोरण्यासाठी वूद्ध महीलेची हत्या केल्याचे निष्पन

जळगाव –  शहरातील  गोलाणी मार्केटमध्ये मोबाईलच्या काही  कामानिमित्ताने आलेल्या  विद्यार्थ्याची सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना  रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्रताप राजू चौधरी रा. शनिपेठ हा शिक्षण घेत आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीमध्ये शहरातील इलेक्ट्रिकच्या दुकानावर काम करुन जमविलेल्या पैशातून ५ हजार रुपये किमतीची सायकल खरेदी केली होती. एकूण २२ ऑक्टोबर रोजी प्रताप हा मोबाईलची बॅटरी बदलण्यासाठी गोलाणी मार्केट मध्ये गेला.

या ठिकाणी त्याने गोलाणी मार्केटमधील डी विंगमध्ये असलेल्या मोबाइलच्या दुकानासमोरच सायकल उभी केली. मोबाईलच्या बॅटरीचे काम संपल्यानंतर तो पुन्हा सायकलजवळ आला. जागेवर त्याची सायकल दिसून आली नाही. सायकलचा सर्वत्र शोधाशोध करूनही मिळून आली नाही. रविवारी तक्रारीसाठी प्रताप याने त्याचे वडील राजू चौधरी यांच्यासह शहर पोलीस ठाणे गाठले. शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात नोंद करण्यात आली आहे.

Share post
Tags: Crime newsCycle RobberyJalgaonJalgaon newsMarathi News
Previous Post

महाराजस्व अभियान सर्वसामान्यांसाठी वरदान- पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

जळगावात तुकारामवाडीमध्ये वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post
मोहाडी शिवारात मजूराची गळफास घेवून आत्महत्या

जळगावात तुकारामवाडीमध्ये वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group