Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

युवा गुर्जर महासभेच्यावतीने महिलांना साडी भेट

by Divya Jalgaon Team
October 24, 2020
in जळगाव
0
jalgaon news

जळगाव-  युवा गुर्जर महासभा, जळगाव टिमतर्फे  “पालाच्या घरात राहणाऱ्या गरिब व होतकरू” महिलांना नवरात्रोत्सवानिमीत्त साड्या  वाटप करण्यात आल्या.  तसेच यानिमीत्ताने या मागासवर्गीय महिलांना शासकीय कल्याणकारी योजना, तसेच इतर सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने मदत करणाऱ्यांची माहिती  दिली.

याप्रसंगी  प्रमुख उपस्थिती युवा गुर्जर, महासभेच्या महिला प्रदेश अध्यक्ष व अध्यापिका  शकुंतलाताई पाटील, यांनी महिलांना मार्गदर्शन करतांना सुरक्षा व सामाजिक व आर्थिक विकासाबाबत माहिती  दिली.

तसेच उपस्थित प्रदेश महासचिव श्रीराम  पाटील, जिल्हा अध्यक्ष (शहर) महेंद्र पाटील, कार्याध्यक्ष जयेश पाटील, महानगर प्रमुख आशिष पाटील, महानगर महासचिव रोहित पाटील, महानगर कार्याध्यक्ष मनोज पाटील, महानगर सरचिटनीस प्रफुल पाटील, महानगर विस्तारक राहुल पाटील, महानगर चिटनीस सारंग पाटील, महानगर संपर्क प्रमुख दिपक पाटील आदी उपस्थित  होते.  या कार्यक्रमाचे नियोजन योगेश पाटील यांनी केले.

Share post
Tags: Help NewsJalgaon newsMarathi NewsTeamYuva Gurjar MahasabhaYuva Gurjar Samaj
Previous Post

डॉ. केतकी पाटील यांना महिला गौरव पुरस्कार प्राप्त

Next Post

अवैध वाळू वाहतुकीचे डंपर सोडविणे पडले महागात

Next Post
कोल्हापूरात दागिने चोरण्यासाठी वूद्ध महीलेची हत्या केल्याचे निष्पन

अवैध वाळू वाहतुकीचे डंपर सोडविणे पडले महागात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group