Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शेतकऱ्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षण

by Divya Jalgaon Team
October 24, 2020
in जळगाव
0
jalgaon news

बांबरुड, ता.  पाचोरा – शेतकऱ्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत मोसंबी व लिंबू पिकांची छाटणी , प्रतवारी,  जमीन निवड व माती परीक्षण आशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सदर प्रशिक्षण  बांबरुड  (राणीचे) येथील प्रगतशील युवा शेतकरी मयुर वाघ यांच्या शेतात पार पडले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.ललित वाघ (प.समिती सदस्य),  प्रमुख पाहुणे म्हणून  शास्त्रज्ञ श्री.आर.एस.महाजन(प्राचार्य, कृषी पिलखोड) व प्रगतशील शेतकरी श्री.तुकाराम पाटील (देवळी), तालुका कृषी अधिकारी श्री.ए.व्ही.जाधव यांनी सखोल व कृषी विभागाच्या विविध योजना संदर्भात माहिती दिली.

तसेच तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री.सचिन भैरव यांनी सूत्रसंचालन व मयूर वाघ यांनी आभार प्रदर्शन केले.  त्याचबरोबर कृषि मंडळ अधिकारी श्री.के.एन.घोंगडे व बांबरुड , कुरंगी, सामनेर , नांद्रा परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

Share post
Tags: Bambrud RanicheJalgaon newsMarathi Newspachora
Previous Post

देशात २४ तासांमध्ये ५३ हजारापेक्षा जास्त नवे करोनाबाधित

Next Post

डॉ. केतकी पाटील यांना महिला गौरव पुरस्कार प्राप्त

Next Post
ketki patil news

डॉ. केतकी पाटील यांना महिला गौरव पुरस्कार प्राप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group