Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, रविवार, ३१ जानेवारी २०२१

by Divya Jalgaon Team
January 31, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

मेष : कामात द्विधावस्था आड आणू नका. मानसिक समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा. मैत्रीचे संबंध दृढ होतील. कामाची योग्य पावती मिळेल. प्रवास जपून करावा.

वृषभ : मुलांची खिलाडुवृत्ती वाढेल. चौकसपणे विचार करावा. मनातील इच्छा पूर्ण होईल. गैरसमजाला मनात थारा देवू नका. कामात स्त्रियांची मदत घेता येईल.

मिथुन : एककल्ली विचार करू नका. घरातील वातावरण खेळकर राहील. वादाचे मुद्दे बाजूला सारावेत. घरातील कामात अधिक वेळ जाईल. स्वच्छतेवर अधिक भर द्याल.

कर्क : जवळच्या सहलीला जाल. भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल. छंद जोपासता येईल. विविध विषयात रुची दाखवाल. मानसिक चांचल्या जाणवेल.

सिंह : आवडीची कामे कराल. घरातील वातावरण आनंदी ठेवाल. बौद्धिक क्षमता दाखवता येईल. आपल्या आवडीबाबत आग्रही राहाल. मुलांच्या साहसाकडे लक्ष ठेवावे.

कन्या : दिवस मजेत घालवाल. प्रवासात काळजी घ्यावी लागेल. कफ विकाराचा त्रास जाणवेल. तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल. जुन्या गोष्टी उकरून काढू नका.

तूळ : वैचारिक हटवादीपणा करू नका. टीकेला सामोरे जावे लागेल. भावंडांचा विरोध होण्याची शक्यता आहे. समोरील परिस्थिती लक्षात घ्यावी. संयम राखून बोलावे.

वृश्चिक : तुमच्या खटपटी स्वभावाला खतपाणी मिळेल. श्रमाला मागेपुढे पाहू नका. गुरुकृपेचा लाभ घ्यावा. हातातील कामात यश येईल. घरासाठी मोठ्या वस्तू खरेदी कराल.

धनू : शक्तीने कामे कराल. तुमच्यातील महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. उत्तमरित्या परिस्थिती हाताळाल. सामाजिक कार्याची आवड जोपासाल. दिलदार वृत्तीने वागाल.

मकर : उदार मतवादी राहाल. वागण्यात आत्मविश्वास दाखवून द्यावा. काही वेळेस कणखरपणा ठेवावा लागेल. स्वत:चा मान राखाल. विचारात सात्विकता दिसून येईल.

कुंभ : कामे खिळून पडल्यासारखी वाटतील. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेवावी. डोळ्यांची काळजी घ्यावी. पायाचे विकार बळावू शकतात. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी.

मीन : कलागुण इतरांसमोर सादर करता येतील. तुमच्या मनातील आकांक्षा पूर्ण होतील. सामाजिक गोष्टीत पुढाकार घ्यावा. मुलांची प्रगती दिसून येईल. मान राखून कामे कराल.

Share post
Tags: ३१ जानेवारी २०२१आजचे राशीभविष्यरविवार
Previous Post

ग. स. त अध्यक्षांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून संचालकांचा राजीनामा

Next Post

पेट्रोल – डिझेलच्या दारात पुन्हा वाढ; जाणून घ्या

Next Post
आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या

पेट्रोल - डिझेलच्या दारात पुन्हा वाढ; जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group