Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगाव आकाशवाणी केंद्रावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची शनिवारी मुलाखत

by Divya Jalgaon Team
January 29, 2021
in जळगाव, प्रशासन
0
जळगाव आकाशवाणी केंद्रावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची शनिवारी मुलाखत

जळगाव प्रतिनिधी। जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाची तयारी, उपाययोजना व जिल्हावासियांनी घ्यावयाची काळजी, करावयाचे सहकार्य याबाबत माहिती देणारी  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची मुलाखत आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरुन शनिवार 30 जानेवारी, 2021 रोजी सकाळी ठिक 7:40 वाजता प्रसारित होणार आहे.

31 जानेवारी रोजी पल्स पोलीओ लसीकरण मोहिमही  जिल्हाभरात राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राऊत यांनी आपल्या मुलाखतीत कोरोनाची लस ही पूर्णपणे सुरक्षित असून नागरीकांनी घाबरण्याचे कारण नाही. त्याचबरोबर कोरोनाची लस आलेली असली तरी, नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना घ्यावयाची काळजी, कोरोना काळात स्वयंशिस्तीला असलेले महत्व, पल्स पोलीस लसीकरण मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटीतील 3 लाख 72 हजार बालकांना 2654 बुथवर करण्यात येणाऱ्या लसीकरणासाठी आरोग्य विभागाने केलेली तयारी आदिंबाबतची माहिती आपल्या मुलाखतीत दिली आहे.   ही मुलाखत जळगाव आकाशवाणीचे ज्येष्ठ उद्घोषक सतीश पप्पु यांनी घेतली आहे.  तरी जिल्हावासियांनी  ही मुलाखत शनिवार, 30 जानेवारी, 2021 रोजी सकाळी ठिक 7.40 मिनिटांनी आपल्या जळगाव आकाशवाणी केंद्रावर ऐकावी. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.

Share post
Tags: #Akashwani CenterCollectorJalgaonजळगाव आकाशवाणी केंद्रावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची शनिवारी मुलाखत
Previous Post

बहुविकलांग रूग्णांसाठी मोफत शास्त्रक्रिया शिबिराला सुरूवात

Next Post

जगवानी नगरात वृध्दाचा गळफास घेवून आत्महत्या

Next Post
जगवानी नगरात वृध्दाचा गळफास घेवून आत्महत्या

जगवानी नगरात वृध्दाचा गळफास घेवून आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group