Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मेहरूण येथील २६ वर्षीय तरूणाने घेतला गळफास

by Divya Jalgaon Team
January 29, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
मेहरूण येथील २६ वर्षीय तरूणाने घेतला गळफास

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरूण येथे राहणाऱ्या २६ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज शुक्रवारी सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस  ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे.

अतुल रमेश पाटील (वय-२६) रा. चिनावल ता. रावेर. ह.मु. जय भवानी कॉलनी मेहरूण, हा तरूण पत्नी वर्षा आणि अर्णव या दोन वर्षाच्या मुलासह राहतात. कौटुंबिक कारणावरून पत्नी वर्षा मुलाला घेवून माहेरी निघून गेल्या होता. दोघांनी तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. अतुलचे सिंधी कॉलनीतील संतचोखामेळा वसतीगृहासमोर भक्ती नावाचे मेडीकल दुकान चालवितो. आज सकाळी नैराश्येतून ६ वाजेच्या पुर्वी अतुल पाटील याने राहत्या खोलीत दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघकीला आले आहे.

दरम्यान अतुलने गुरूवारी रात्री ८.३० वाजेच्यासुमारास आपल्या मोबाईलच्या व्हॉटसॲपच्या ‘बाय’ असे स्टेटस  ठेवले होते. दरम्यान मित्र आकाश मांडोळे याने घरी सकाळी घरी येवून पाहिले तर अतुलने गळफास घेतला होता. याघटनेची माहिती एमआयडीसी पोलीसांना देण्यात आली. घटनास्थळी पीएसआय रामकृष्ण पाटील यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पंचनामा करून मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. अतुलने आत्महत्या केल्याची माहिती काका शांताराम माणिक पाटील यांनी कळविल्यानंतर त्यांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रविण पाटील यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.

Share post
Tags: crimeJalgaonमेहरूण येथील २६ वर्षीय तरूणाने घेतला गळफास
Previous Post

जळगावातील सुप्रिम कॉलनीतील विवाहितेचा छळ

Next Post

व्यापारी संकुलातील गाळेप्रश्नी सरकारला आपली ताकद दाखविणे गरजेचे – ललित गांधी

Next Post
व्यापारी संकुलातील गाळेप्रश्नी सरकारला आपली ताकद दाखविणे गरजेचे - ललित गांधी

व्यापारी संकुलातील गाळेप्रश्नी सरकारला आपली ताकद दाखविणे गरजेचे - ललित गांधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group