Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

डोंगर कठोरा झालेल्या सर्व निकृष्ठ विकास कामांची चौकशी करावी

ग्रामस्थांची अपेक्षा

by Divya Jalgaon Team
January 29, 2021
in जळगाव
0
डोंगर कठोरा झालेल्या सर्व निकृष्ठ विकास कामांची चौकशी करावी

यावल (रविंद्र आढाळे) – तालुक्यातील डोंगर कठोरा गावात झालेल्या लाखो रुपयांच्या विविध कामांचा खेळखंडोबा निविदा अटीशर्ती नियम धाब्यावर ठेवुन बांधण्यात आलेल्या कामांची वरीष्ठ पातळीवर चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडुन होत आहे .

यावल तालुक्यातील डोंगर कठोरा या गावात मागील वर्षी २०२०मध्ये १४ व्या वित्त आयोग , दलीत वस्ती सुधार योजना, रोजगार हमी योजना असो अशा विविध शासन पातळीवरील योजनांच्या माध्यमातुन लाखो रुपयांचे निधी जिल्हा परिषद आणी पंचायत समितीच्या माध्यमातुन उपलब्ध झाला होता .

दरम्यान या योजनांच्या कामांना ग्रामपंचायत पातळीवर करण्यात आले असुन गावातील झालेली सर्व विकासकामे ही गुणवत्ता नसलेली व अत्यंत निकृष्ठ प्रतिची झालेली आहे .डोंगर कठोरा ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच वगळता सर्व सदस्यांची झालेली अपात्रता त्यावर प्रशासकाची नेमणुक अशा गोंधळलेल्या कारभारात संधीसाधु ठेकेदार व आर्थिक स्वार्थाला बळी पडणारे पंचायत समितीचे भ्रष्ठ अधिकारी यांच्या संगमताने झालेल्या या विकास कामांची पुर्ण वाट लावण्यात आली असुन गावात नुकत्याच संपलेल्या निवडणुकीत सर्व नवख्यांना संधी मिळाली असुन या विजयी झालेल्या नव र्निवाचित ग्रामपंचायत कारभाऱ्यांनी झालेल्या या कामांची गुणवत्ता तपासावी व शासनाचे नियम धाब्याव ठेवुन निकृष्ठ कामे करणाऱ्या संबधीत ठेकेदारावर कारवाई करावी अशी अपेक्षाकृत मागणी ग्रामस्थांकडुन करण्यात येत आहे .

Share post
Tags: JalgaonMarathi NewsRavindra KadhaleYawalडोंगर कठोरा झालेल्या सर्व निकृष्ठ विकास कामांची चौकशी करावी
Previous Post

संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने सहयोग क्रिटीकल केअरमध्ये तोडफोड

Next Post

अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाईची मोहिम

Next Post
महापालिकेच्यावतीने विनामास्क फिरणाऱ्यांवर ५०० रूपयांचा दंड जळगाव प्रतिनिधी । शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार २० फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये शहरातील शहर वाहतूक शाखा आणि महापालिकेच्यावतीने विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांवर कारवाई करत १०५ जणांकडून ५०० रूपयाप्रमाणे ५२ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. सविस्तर वाचा 👇 https://divyajalgaon.com/?p=9647

अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाईची मोहिम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group