Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाईची मोहिम

कारवाईत ८ ट्रॅक्टर जप्त

by Divya Jalgaon Team
January 29, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
महापालिकेच्यावतीने विनामास्क फिरणाऱ्यांवर ५०० रूपयांचा दंड जळगाव प्रतिनिधी । शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार २० फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये शहरातील शहर वाहतूक शाखा आणि महापालिकेच्यावतीने विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांवर कारवाई करत १०५ जणांकडून ५०० रूपयाप्रमाणे ५२ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. सविस्तर वाचा 👇 https://divyajalgaon.com/?p=9647

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मोहाडी तसेच निमखेडी शिवारातून अवैध वाळूची ट्रॅक्टर जात असल्याची माहिती मिळताच प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्यासह पथकाने ट्रॅक्टरवर कारवाईची मोहिम राबविली. यात ८ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे.

मोहाडी तसेच निमखेडी शिवारातून अवैध वाळूची ट्रॅक्टर जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्यासह पोलीस उपअधीक्षक कार्यालयाचे संदीप बिर्‍हाडे, प्रकाश कोकाटे, फारुख शेख, अमोल करडेकर, रविंद्र मोतीराया, प्रकाश मुंडे, प्रशांत साखरे यांच्यासह आरसीपी प्लाटूनचे दहा कर्मचारी यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास निमखेडी शिवारात तसेच मोहाडी शिवारात कारवाई केली. या दोन्ही ठिकाणच्या कारवाईत एकूण 8 ट्रॅक्टर जप्त करण्यात येवून संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये लावण्यात आले.

Share post
Tags: Crime newsJalgaon newsअवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाईची मोहिम
Previous Post

डोंगर कठोरा झालेल्या सर्व निकृष्ठ विकास कामांची चौकशी करावी

Next Post

सर्व प्रवाशांसाठी 1 फेब्रुवारीपासून लोकल रेल्वे सेवा – मुख्यमंत्री ठाकरे

Next Post
कडक निर्बंध लावण्याचा निर्णय आनंदाने घेतलेला नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सर्व प्रवाशांसाठी 1 फेब्रुवारीपासून लोकल रेल्वे सेवा - मुख्यमंत्री ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group