Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

परिवहन विभागाचा तालुकानिहाय मासिक दौरा जाहिर

by Divya Jalgaon Team
January 27, 2021
in जळगाव, प्रशासन
0

जळगाव, – जळगाव जिल्हयातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव मार्फत तालुकानिहाय मासिक दौरा आयोजित करण्यात येत आहे.

माहे फेब्रुवारी, 2021 मध्ये मासिक दौऱ्यात तालुका निहाय बदल करण्यात आलेला आहे. याबाबत नागरिकांनी नोंद घ्यावी .

फेब्रुवारी, 2021 चे मासिक शिबीर कार्यालयाचे वेळापत्रक दौऱ्याचे ठिकाण अमळनेर – पहिला व चौथा सोमवार, जामनेर- दुसरा गुरुवार, पाचोरा- पहिला मंगळवार व तिसरा बुधवार, भुसावळ- पहिला व चौथा गुरुवार, धरणगाव -तिसरा मंगळवार, चाळीसगाव – पहिला, दुसरा व चौथा शुक्रवार, यावल – तिसरा सोमवार, सावदा – पहिला बुधवार, चोपडा – दुसरा सोमवार, रावेर – दुसरा मंगळवार, बोदवड – तिसरा गुरुवार, भडगाव – चौथा मंगळवार, पारोळा – दुसरा बुधवार, मुक्ताईनगर – चौथा बुधवार याप्रमाणे दौरा राहील.
सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी असलेला मासिक दौरा पुढील सुयोग्य दिनांकास आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येईल, अन्यथा रद्द करण्यात येईल. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share post
Tags: JalgaonMarathi Newsपरिवहन विभागाचा तालुकानिहाय मासिक दौरा जाहिर
Previous Post

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांसाठी तीन स्थानिक सुट्या जाहीर

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात दिवसभर ३२८ दिव्यांगांची तपासणी

Next Post
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात दिवसभर ३२८ दिव्यांगांची तपासणी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात दिवसभर ३२८ दिव्यांगांची तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group