Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

ग्रामस्थांचे लक्ष वेधले सहलीला गेलेले उमेदवार परतणार, सरपंचाच्या खुर्चीवर कोण बसणार….?

by Divya Jalgaon Team
January 26, 2021
in जळगाव, राजकीय
0

कासोदा ता. एरंडोल (स्वाती ढोले) :- तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यातील ५ ग्रामपंचायती बिनविरोध होऊन २४ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडून निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून , सदस्यांच्या निवडीनंतर गावोगाव आता सरपंचपद आरक्षणाचीच चर्चा सुरू आहे.

निवडणूकित अनेकांची लॉटरी लागली, तर मतदारांनी अनेकांना धोबीपछाड दिला आहे , यात काही शंका नाही , मुख्य म्हणजे निवडुन आलेले पॅनल देखील आले ; परंतु सरपंच कोण होणार ? आरक्षण सोडत झाल्याशिवाय ते समजूच शकत नाही , त्यामुळे सरपंचपदासाठी कुणाची वर्णी लागेल , हे अजून गुलदस्त्यातच आहे, एरंडोल तालुक्यात गावागावात कोण होणार सरपंच, याबाबत कट्याकट्यावर चर्चा होताना दिसत आहे.

यावेळी थेट जनतेतून सरपंच न होता पूर्वी प्रमाणे निवडून आलेल्या सदस्यातूनच सरपंचाची निवड होणार आहे, त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला व उमेदवाराला विशेष महत्त्व असल्याने सर्वच प्रवर्गातील सदस्य निवडून येण्यासाठी गावपुढाऱ्यांना आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागली आहे.,

त्यात निवडून आलेले सदस्य सहलीला तर काही गोव्याच्या किनाऱ्यावर फिरकी घेताय अस्या चर्चेला तालुक्याभरात उधाण आले आहे , अखेर २९ तारखेला आरक्षणाच्या सोडतीवर व विशेषतः सर्वांचे लक्ष लागून असलेल्या कासोदा ग्रामपंचतीच्या  सरपंच खुर्चीवर कोण बसेल याकडे सर्व आजी माजी आमदार सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते सह ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे …!

Share post
Tags: #Erandol#Swati DholeJalgaonKasodaMarathi NewsPoliticalग्रामस्थांचे लक्ष वेधले सहलीला गेलेले उमेदवार परतणारसरपंचाच्या खुर्चीवर कोण बसणार....?
Previous Post

ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

Next Post

“शावैम” मध्ये ध्वजारोहण ; कोरोना योध्यांचाही सन्मान

Next Post
"शावैम" मध्ये ध्वजारोहण ; कोरोना योध्यांचाही सन्मान

"शावैम" मध्ये ध्वजारोहण ; कोरोना योध्यांचाही सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group