Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात आज ३७ रुग्ण कोरोनाबाधित आढळले

४७ रूग्ण बरे होवून घरी परतले, सात तालुके निरंक

by Divya Jalgaon Team
January 21, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
जळगाव जिल्ह्यात आज ५७ रूग्ण कोरोनाबाधित

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज जिल्ह्यातून ३७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. आज ४७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच्या अहवालात सात तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे.

जळगाव शहर-१६, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-४, अमळनेर-०, चोपडा-२, पाचोरा-०, भडगाव-१, धरणगाव-०, यावल-२, एरंडोल-१, जामनेर-२, रावेर-४, पारोळा-०, चाळीसगाव-५, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकुण ३७ बाधित रूग्ण आढळले आहे.

आज आलेल्या कोरोना अहवालाप्रमाणे जिल्ह्यात एकुण ५६ हजार ७६५ बाधित रूग्ण आढळून आलेत. त्यापैकी ४७६ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे तर ५४ हजार ९३८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज जळगाव शहरातील दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Share post
Tags: Corona NewsJalgaon newsजिल्ह्यात आज ३७ रुग्ण कोरोनाबाधित; ४५ रूग्ण बरे झाले
Previous Post

सावखेडा सिम येथे शेतमजुराची विहीरीत उडी घेवुन आत्महत्या

Next Post

निधी फाऊंडेशनतर्फे मकरसंक्रांतीनिमित्त हळदी-कुंकवाचे आयोजन

Next Post
निधी फाऊंडेशनतर्फे मकरसंक्रांतीनिमित्त हळदी-कुंकवाचे आयोजन

निधी फाऊंडेशनतर्फे मकरसंक्रांतीनिमित्त हळदी-कुंकवाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group