Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात आज ३७ रुग्ण कोरोनाबाधित; ४५ रूग्ण बरे झाले

by Divya Jalgaon Team
January 20, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज जिल्ह्यातून ३७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. आज ४५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच्या अहवालात सात तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे.

जळगाव शहर-१३, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-८, अमळनेर-२, चोपडा-१, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-२, एरंडोल-०, जामनेर-२, रावेर-५, पारोळा-०, चाळीसगाव-२, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ३७ बाधित रूग्ण आढळले आहे.

आज आलेल्या कोरोना अहवालाप्रमाणे जिल्ह्यात एकुण ५६ हजार ७२८ बाधित रूग्ण आढळून आलेत. त्यापैकी ४८८ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे तर ५४ हजार ८९१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज जळगाव शहरातील दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Share post
Tags: Corona NewsJalgaonJalgaon newsMarathi Newsजिल्ह्यात आज ३७ रुग्ण कोरोनाबाधित; ४५ रूग्ण बरे झाले
Previous Post

यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पत्रकारांचा सत्कार

Next Post

ख्वाजामियाँ दर्ग्याजवळची कबर पहाटे ५.३० ला हटवली

Next Post
ख्वाजामियाँ दर्ग्याजवळची कबर पहाटे ५.३० ला हटवली

ख्वाजामियाँ दर्ग्याजवळची कबर पहाटे ५.३० ला हटवली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group