Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

तालुक्यातील भिलवाडी येथे आजाराला कंटाळून प्रौढाची आत्महत्या

by Divya Jalgaon Team
January 20, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकाची आत्महत्या

Hand near the noose on black background. Suicide concept. Hanging because of work stress. Depression of burnout. Terrible life situation.

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील भिलवाडी येथे आजाराला कंटाळून प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद एमआयडीसी पोलीस स्थानकात करण्यात आली.

मयत झालेले बाळू लहू भिल, पवार (वय-५१) रा. भिलवाडी ता. जळगाव हे यांना गेल्या अनेक वर्षांपासून दुर्धर आजार जडला होता. या आजाराला कंटाळून त्यांनी आज सकाळी ६ वाजेच्या पुर्वी राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या केली त्यावेळी घरात मोठा मुलगा काशिनाथ आणि मुलगी संजना घरात झोपलेले होते. त्यांची पत्नी प्रमिलाबाई व लहान मुलगा दिपक भिल हे पुणे जिल्ह्यात उसतोडणीला गेलेले आहे.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.

Share post
Tags: #BhilwadicrimeJalgaonSuicideतालुक्यातील भिलवाडी येथे आजाराला कंटाळून प्रौढाची आत्महत्या
Previous Post

उमाळा येथे राजकीय वादातून दोन गटात तलवार हल्ला

Next Post

यावल नगर परिषद सर्व विषय समितीच्या सभापती पदांवर महिलांचीच निवड

Next Post
यावल नगर परिषद सर्व विषय समितीच्या सभापती पदांवर महिलांचीच निवड

यावल नगर परिषद सर्व विषय समितीच्या सभापती पदांवर महिलांचीच निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group