Thursday, April 2, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करणाऱ्या संशयितांना अटक

by Divya Jalgaon Team
January 20, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करणाऱ्या संशयितांना अटक

मुक्ताईनगर प्रतिनिधी । विना परवाना बसविलेला पुतळा पोलीस प्रशासन हटवत असतांना काही जणांनी दगडफेक केल्याच्या घटनेत गावातील ५७ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता, याप्रकरणी नऊ जणांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

निमखेडी खुर्द येथे काल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसण्यावरून वादंग निर्माण झाले होते. घटनास्थळी पोलिस पोहोचताच पोलिसांवर जोरदार दगडफेक करण्यात आली होती . यात दोन पोलीस जखमी झाले होते. दरम्यान, दगडफेक करणार्‍या नऊ जणांवर रात्री मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान कायदा कलम ३५३,३३२,३३३,३२४,१४१,१४३ तसेच १४७ व १४९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात दीपक डहाके, गजानन डहाके, अतुल डहाके, मंगेश मराठे, देवेंद्र डहाके, कैलास डहाके, अरविंद लोमटे, मंगल करदळे आदींचा समावेश आहे. तर, याच प्रकरणात ५७ जणांवर जमाबंदी च्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून १३५ नुसार ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयितांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक निलेश साळुंके व पोलीस कॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत.

Share post
Tags: #Police AttackAcusedcrimeMarathi NewsMuktainagarPolice Custodyपोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करणाऱ्या संशयितांना अटक
Previous Post

जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशनतर्फे आजपासून जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा

Next Post

सावदा-रिंगणगाव रस्त्यावरील जुगार अड्डयावर धाड, राजकीय मंडळी ताब्यात

Next Post
सावदा-रिंगणगाव रस्त्यावरील जुगार अड्डयावर धाड, राजकीय मंडळी ताब्यात

सावदा-रिंगणगाव रस्त्यावरील जुगार अड्डयावर धाड, राजकीय मंडळी ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group