जळगाव- महाराष्ट्र नाभिक महामंडळ जळगाव जिल्हा कार्यकारीणीची निवड कार्यक्रम अध्यक्ष कल्याणराव दळे, महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रदेशाध्यक्ष किशोर सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत तर माजी प्रदेश कार्याध्यक्ष नाना शिरसाठ, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष तसेच राजकुमार गवळी प्रदेश कार्यकारीणी सदस्य तसेच भारती सोनवणे अमळनेर यांच्या उपस्थितीत पार पडली.
जळगाव जिल्हा नविन जिल्हा कार्यकारीणीत जिल्हाध्यक्ष रविंद्र नेरपगारे, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ मनोहर खोंडे , जळगाव जिल्हा कर्मचारी संघटना संगीता वाघ (दांडेकर), महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल जगताप, भुसावळ महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई राज्य कार्यकारिणी सदस्य सुधाकर सनंसे,
भुसावळ महाराष्ट्र नाभिक महामंडळ राज्य कार्यकारीणी सदस्य सुनिल बोरसे, चाळिसगाव महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई राज्य कार्यकारिणी सदस्य शांताराम खोंडे, जळगाव महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी माधवराव बहाळकर, जिल्हा उपाध्यक्ष (विभाग -चाळिसगाव भडगाव पाचोरा पारोळा) चंद्रकांत शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष (जामनेर बोदवड मुक्ताईनगर) प्रशांत बानाईत, जिल्हा उपाध्यक्ष (भुसावळ यावल रावेर ) उमाकांत निकम, जिल्हा उपाध्यक्ष (चोपडा अमळनेर धरणगाव एरंडोल) रविंद्र बोरनारे, जिल्हा उपाध्यक्ष (जळगाव व जळगाव तालूका )पृथ्वीराज सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष किशोर सुर्वे, सरचिटणीस कुमार सिरामे, जिल्हा सचिव कांतीलाल वाघ, जिल्हा संघटक वामन वाघ, जिल्हा प्रवक्ता संतोष कुवर, बोदवड (जामनेर विभाग संपर्क प्रमुख ) रघुनाथ खोंडे, अमळनेर (चोपडा विभाग संपर्कप्रमुख) सतिष बोरसे, धरणगाव (चोपडा विभाग संघटक) रामभाऊ गांगुर्डे, एरंडोल (चोपडा विभाग सहसंघटक) भरत चव्हाण, भडगाव (चाळिसगाव विभाग संपर्कप्रमुख) अरुण श्रीखंडे, जिल्हा सहसचिव अमोल आमोदकर, बोदवड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय सोनवणे, अशी कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.