Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

डॉ . शोएब शेख यांची निवड

by Divya Jalgaon Team
January 12, 2021
in जळगाव, शैक्षणिक
0
डॉ . शोएब शेख यांची निवड

जळगाव – ऑल ईडीया युनानी तिब्बी कॉंग्रेसचे महाराष्ट्र अॅकेडमिक विंग च्या अध्यक्ष पदी डॉ . शोएब शेख यांची निवड करण्यात आली ऑल ईंडीया युनानी तिब्बी कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ एस एम यकुब व उपाध्यक्ष एस एम हुसैन यांनी इकरा युनानी मेडिकल कॉलेज जळगाव येथील उप प्राचार्य डॉ . शोएब शेख यांची महारष्ट्र युनानी तब्बी कॉंग्रेस च्या अॅकेडमिक विंग च्या अध्यक्ष पदी निवड केली.

ऑल ईंडीया युनानी तिब्बी कॉंग्रेस ही संस्था भारतातील नाम व्याख्यात संस्था आहे . ही संस्था भारतात युनानी तिब्बला प्रसिद्ध करण्यासाठी मोठ्या स्तरावर कार्यरत आहे . तसेच युनानी डॉक्टरांच्या समस्या सोडवने व युनानी औषधीच्या शोध व प्रगती साठी काम करते डॉ. शोएब शेख उर्दू हायस्कुल जळगाव चे माजी प्राचार्य अब्दुल रऊफ़ शेख सर यांचे सुपुत्र आहे . डॉ . शोएब शेख यांनी कोरोना महामारी च्या वेळी इकरा कोरंटाईन सेंटर व कोवीड सेंटर मध्ये प्रशंसनीय कार्य केले आहे व एक मोठी जबाबदारी या वेळेस सांभाळलेली आहे.

अध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांना  शल्यचिकीतसक व इकरा संस्थेचे अध्यक्ष यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले . याप्रसंगी शल्यचिकीतसक डॉ . एन एस चव्हान , अ . करीम सालार , प्राचार्य डॉ . अब्दुल कुद्दुस , शासकीय वैद्यकीय महाविद्याल्याचे डॉ . इमरान पठान , जिल्हा परीषद चे डॉ . शांताराम ठाकुर , अॅड . शरीफ़ शेख , अफ़जल शेख , बाकिद देशमुख , मो . मोहसिन शेख , आसिफ़ खान व महाविद्याल्याचे कर्मचारी उपस्थीत होते .

Share post
Tags: Dr. Shoeb ShaikhJalgaonMarathi Newsडॉ . शोएब शेख यांची निवड
Previous Post

अमृतच्या स्वतंत्र संयोजनासाठी शिवकॉलनी वासियांनी घेतली महापौरांची भेट!

Next Post

जळगाव येथील उद्यानातील खांदेशकन्या कवयित्री बहिणाबाईं चौधरींच्या पुतळ्याची दयनीय अवस्था

Next Post
जळगाव येथील उद्यानातील खांदेशकन्या कवयित्री बहिणाबाईं चौधरींच्या पुतळ्याची दयनीय अवस्था

जळगाव येथील उद्यानातील खांदेशकन्या कवयित्री बहिणाबाईं चौधरींच्या पुतळ्याची दयनीय अवस्था

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group