Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

श्रीराम मंदिर निधी संकलन रॅलीचे महापौरांकडून जल्लोषात स्वागत!

रॅलीवर दोन्ही बाजूंनी उधळली फुले, जय श्रीरामचा घुमला जयघोष

by Divya Jalgaon Team
January 12, 2021
in जळगाव
0
श्रीराम मंदिर निधी संकलन रॅलीचे महापौरांकडून जल्लोषात स्वागत!

जळगाव, – अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राचे भव्य मंदिर उभारण्यात येत असून प्रत्येकाचे योगदान मिळावे यासाठी निधी संकलन केले जात आहे. मंगळवारी शहरात आयोजित निधी संकलन श्रीराम मंदिर निधी संकलन रॅलीचे महापौरांकडून जल्लोषात स्वागत!

प्रभू श्रीराम प्रेमी भक्तांकडून निधी संकलनासाठी मंगळवारी भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी रॅली महाराणा प्रताप चौकात आली असता महापौर सौ.भारती सोनवणे यांनी रॅलीचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह महापौरांचे कुटुंबीय आणि परिसरातील हिंदू-मुस्लीम नागरिक उपस्थित होते.

रॅलीवर फुलांची मुक्त उधळण
रॅलीचे आगमन होताच दोन्ही बाजूने फुलांची उधळण करण्यात आली. सर्व श्रीराम प्रेमी भक्तांकडून जय श्रीरामचा जयघोष करण्यात येत होता.

Share post
Tags: JalgaonMarathi Newsश्रीराम मंदिर निधी संकलन रॅलीचे महापौरांकडून जल्लोषात स्वागत!
Previous Post

“शावैम” मध्ये स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊं जयंतीनिमित्त माल्यार्पण

Next Post

संयुक्त किसान मोर्चा जळगावतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Next Post
संयुक्त किसान मोर्चा जळगावतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

संयुक्त किसान मोर्चा जळगावतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group